February 14, 2011

जोशी गुरुजी

‘लोळवा त्या राणीला..’ हा उद्गार ऐकताच सगळ्यांनी चमकून आवाजाच्या दिशेनं पाहिलं.
एका मुंजीकरिता सगळी मंडळी जमली होती.
मुंज लागल्यानंतर जेवणाच्या पंगतीला वेळ होता. त्यामुळे ब्रीजची बैठक जमली होती. त्या मुंजीचं पौराहित्य करणाऱ्या गुरुजींच्या तोंडून तो राणीला लोळविण्याचा हुकूम सुटला होता.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=130940:2011-01-21-07-03-39&catid=305:2010-12-30-21-48-16&Itemid=307