* " तुळजा भवानीला अर्पण केलेल्या साड्यांची चोरी"
महाद्वाराच्या बाजूच्या केंद्रातून सव्वादोन लाख रुपये किमतीच्या साडया (७८ शालू + २२ सिल्क) रात्रीतून कुलूप तोडून चोरट्याननी पळविल्या.
पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.... दै. सकाळ, १८ फेब्रुअरी '१०
१. मातेला स्वतःच्या मंदिरात चोरी होणार हा दृष्टांत आधी तर झाला नाहीच; पण प्रत्यक्ष घडतांनादेखिल समजले नाही.
अथवा समजून टाळता आले नाही.
सामान्य, मर्त्य पोलिसांची मदत लागली.
२. भरजरी शालू अन सिल्कच्या साड्या ?
February 21, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment