Mukkaam Pune
July 9, 2010
Only in (rural) India
वार्धक्याने चालू न शकणाऱ्या आईला (वय 106 वर्षे) विठ्ठलाच्या ओढीची आस लागल्याने शिरवळ (जि. सातारा) येथील शिवाजी जावळीकर यांनी खांद्यांवर बसवून गुरुवारी दिवे घाटातून सासवड येथे आणले.
गेली सहा वर्षे ते आईला वारी घडवत आहेत.
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment