October 7, 2010

बाळांना विहिरीत सोडण्याची प्रथा बंद

तान्ह्या बाळांना पाळण्यातून खोल विहिरीत सोडण्याची वर्षानुवर्षे सुरू असलेली प्रथा अखेर जिल्हाप्रशासन व ग्रामस्थांशी झालेल्या चर्चेनंतर बंद करण्याचा निर्णय झाला.

मात्र आता विहिरीशेजारीच लहानशी टाकी बांधून त्यातील तीन फूट पाण्यात 'पाण्याचा स्पर्श करण्यासाठी' बाळाला सोडण्याचा तोडगा ग्रामस्थांनी मान्य केला.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6706307.cms

No comments:

Post a Comment