पेपर विकणारे हे बाबूराव थेट हिटलरला भेटले असतील, उलटी पर्वती असंख्य वेळा चालले असतील, वयाची नव्वदी ओलांडल्यावरही नव्वद जिलब्या रिचवू शकत असतील, यावर कुणाचा विश्वास बसणंच शक्य नव्हतं. पण, शतकाचे साक्षी असलेले अनेकजण त्यांच्या दुकानीच भेटत. अर्तक्यवाटाव्या, अशा अफाट गोष्टी करणारा हा अवलिया परवा वयाच्या १०३ व्या वषीर् मरण पावला.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-6938194,prtpage-1.cms
November 23, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment