March 11, 2010

मेरा भारत महान = मे.भा.म.

* मामाने आणलेला डबा घेतला म्हणून चिडलेल्या सोलापुर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सुरेशकुमार मेखला ह्यांनी पोलिस भरती साठी उपाशीपोटी आलेल्या उमेदवाराच्या कानाखाली लगावली.
तसेच त्याला स्वतःच्या मामाला लाथा मारायला भाग पाडले.
                                      ---    दै. सकाळ, १० मार्च 10  

http://72.78.249.125/Sakal/11Mar2010/Normal/PuneCity/page11.htm

No comments:

Post a Comment