March 27, 2010

"आपल्या सर्व संस्थांचे व्यवहार मराठीत चालले पाहिजेत.
साम्प्रत, पुण्यासारख्या मराठीच्या माहेरघरी रस्त्यांतून सहज हिंडले तरी जिकडे तिकडे फर्म्स, स्टोअर्स, डीलर्स, आणि मर्चंट्स दिसतात.
तो लज्जास्पद देखावाच मोडून काढला पाहिजे.
प्रत्येक व्यक्तिपावेतो हे मराठीच्या अभिमानाचे लोण पोचविले पाहिजे."

                             ... १९३९ मध्ये अहमदनगर मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या  अध्यक्षीय भाषणात, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार.

No comments:

Post a Comment