March 23, 2010

कॉपी करू देण्याच्या मागणी साठी बहिष्कार: बी. एससी. विद्यार्थी, डॉ. आम्बेडकर मराठवाडा विद्यापीठ




परीक्षेत कॉपी करू द्या ह्या मागणीसाठी, डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,  बी.एससी. (रसायनशास्त्र) पदवीच्या ८० विद्यार्थ्यानी महाविद्यालयात, वर्गाबाहेर ठिय्या मारून बहिष्कार घातला.


अन्य महाविद्यालयातील केंद्रांवर बिनदिक्कतपणे कॉपी सुरू असतांना आम्हाला कॉपी करण्यापासून रोखले जाणे हा आम्हांवर अन्याय आहे. 
तसेच कॉपी मुक्त अभियानाच्या कठोर अम्मल बजावणीमुळे आम्हा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे अशी आड़मुठी भूमिका त्यानी घेतली   आहे.


ह्या बहिष्काराची बातमी प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचवण्याचीही  खबरदारी सम्बंधित  विद्यार्थ्यांनी घेतली. 


http://72.78.249.125/Sakal/20Mar2010/Normal/PuneCity/page2.htm
***

No comments:

Post a Comment