....... रुग्णालयातर्फे जनसामान्यांना हात जोडून विनंती इतकीच की, आय.सी.यू.ची खाट हा स्टेटस् सिम्बॉल किंवा प्रतिष्ठेचा प्रश्न करू नका.
रुग्णालय व्यवस्थापन कधी कधी आपल्या भावनांचा मान राखण्यासाठी वॉर्डातल्या आपल्या रुग्णाला आय.सी.यू.त हलवेलही, पण त्यामुळे दुसऱ्या एखाद्या गरजू रुग्णाचा अधिकार डावलला जाईल.
तेव्हा रुग्णाला आय.सी.यू.मध्ये ठेवण्याचा निर्णय डॉक्टरांनाच घेऊ द्यावा, हे उत्तम!
आय.सी.यू. हे रुग्णालयाचे धडधडणारे हृदय आहे.
अतिताणामुळे त्याला अॅटॅक न आला म्हणजे मिळवले!
---डॉ. संजय ओक, Chief of Surgery Dept, KEM Hospital, Mumbai
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=61108:2010-04-09-08-54-27&catid=249:2009-12-30-13-44-34&Itemid=252
April 12, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment