April 14, 2010

माझे वजन आणि मी

अभिनन्दन,  डॉ. मुग्धा.


..."आधी व्यायाम तर दूरच, पण साधे १५ मिनिटे चालता पण येत नव्हते, खूप दम लागायचा. पायात गोळे यायचे. मनात ठरवले, वजनाचा आकडा विसरून जायचा पण आपलं शरीर आपल्या पायांना पेलवलं पाहिजे इतकेच ठरवायचं.
हळूहळू उत्साह वाढला. कमी होणाऱ्या वजनाबरोबर गमावलेला आत्मविश्‍वास परत आला. सहा महिन्यांत ३८ किलो वजन कमी केले. जेवण बंद न केल्याने अजिबात अशक्तपणा आला नाही.
९० किलोवरून ५२ किलोवर आले. 
२२ साईझच्या कपड्यांवरून ४ साईझवर आले.
माझे दोन्ही बाळंतपणानंतर मिळून एकूण ७६ किलो वजन कमी झाले आहे.
 व्यायामाने आणि जेवण न सोडता वजन कमी केल्याने शरीराच्या सर्व भागात ते समप्रमाणात कमी झाले आहे."...
http://www.esakal.com/esakal/20100412/5701033286536201617.htm

No comments:

Post a Comment