April 23, 2010

पाणी नाही, चारा नाही, वीज नाही

चंद्रपुर वीज निर्मितीचे सात पैकी ४ संच पाण्याअभावि बंद
गोसे धरणात गेली २२ वर्षे "काम सुरु आहे" पलिकडे प्रगती नाही.
  • खामगावात १२ दिवसानी, बुलडाण्यात २४ दिवसानी एकदा पाणी येते.
  • देउळगावराजा सम्पूर्ण गाव tanker वर अवलंबून.
... दै सकाळ

No comments:

Post a Comment