June 13, 2010

८७ वर्षांचा एव्हरग्रीन देव आनंद

द्वारकानाथ संझगिरी 
देव आनंद ह्या माणसाला चांगलं काही मिळालं की मला आनंद होतो. 
त्याला गेल्या कित्येक वर्षांत व्यावसायिक यश मिळालं नाही. हे त्याचं कारण असू शकेल. 
त्यामुळे ज्या माणसाने मला आयुष्यभर आनंद वाटला, त्याला आनंद झाला की मला आनंद होतो. 
http://www.loksatta.com/lokprabha/20100507/cover.htm


शिरीष कणेकर 
आमची अख्खी पिढीच देव आनंदची छुपी फॅन होती. मनातल्या मनात देव आनंद बनून आम्ही नूतनवर प्रेम केलं होतं. ‘हैं अपना दिल तो आवारा’ असं ट्रेनमध्ये वहिदा रहेमानला उद्देशून म्हणालो होतो. पडद्यावरच्या नायिकांशी प्रणयाराधन करण्याचं स्वप्न आम्ही रंगवू शकलो. कारण देव आनंदमध्ये आम्ही स्वत:ला पाहात होतो. त्यानं आमच्या स्वप्नांना पंख दिले. मनाला उभारी दिली. जगण्याला आसक्ती दिली.
http://www.loksatta.com/lokprabha/20100507/metkut.htm

No comments:

Post a Comment